Insurence

बुलढाणा तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 98 गाव पीकविण्यासाठी पात्र झाले आहे दुसरा जिल्हा आहे जालना आणि या जालना जिल्ह्यात 44 गाव पीक विम्यासाठी पात्र झाले आहे तिसरा जिल्हा आहे बीड तरी या बीड जिल्ह्यामध्ये 64 गाव पात्र झाले आहेत चौथा जिल्हा आहे

यवतमाळ आणि या यवतमाळ जिल्ह्यात एकूण 161 गावही पात्र झाली आहेत

 

पाचवा जिल्हा आहे नाशिक तरी या नाशिक जिल्ह्यात 91 गाव पात्र झाली आहेत त्याच्यानंतर

सहावा जिल्हा आहे नांदेड आणि या नांदेड जिल्ह्यात 114 गाव पात्र झाली आहेत

 

➡️ तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा ⬅️

 

सातवा जिल्हा आहे परभणी आणि या परभणी जिल्ह्यामध्ये 73 गाव हे पात्र झाली आहे आठवा जिल्हा आहे लातूर या लातूर जिल्ह्यामध्ये 120 गावही पिक विम्यासाठी पात्र आहेत

नववा जिल्हा आहे वाशिम आणि या वाशिम जिल्ह्यामध्ये 112 गाव हे पात्र झाली आहेत

 

➡️ तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा ⬅️

 

दहावा जिल्हा आहे अकोला तरी अकोला जिल्ह्यात एकूण 146 पात्र झाली आहेत अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 73 गावही पात्र झाली आहेत बारावा जिल्हा आहे औरंगाबाद या औरंगाबाद जिल्ह्यात 119 गावही पात्र झाली आहे

आणि तेरावा जिल्हा आहे जळगाव तर या जळगाव जिल्ह्यामध्ये 105 गावही पात्र झाली आहे तर