Gold Rate Today : ग्राहकांना आनंदाचा धक्का! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

Gold Rate Today :-

 

➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️

 

नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. जुलैच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात घसरणीचा कल दिसून येत असताना तुम्हालाही दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी करायची असेल तर नवीन दर जाणून घेतला पाहिजे. सोमवारी सराफा बाजाराची सुरुवात घसरणीने झाली परिणामी पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सोमवारी (१ जुलै) कमोडिटी बाजारातही घसरणीचा कल दिसून येत असून गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीवर सतत दबाव दिसून आला तर या आठवड्यातही कमकुवत संकेत दिसत आहेत.

➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️

➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️

कमोडिटी बाजारात घसरणीचा कल कायम

सोमवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी (१ जुलै) कमोडिटी बाजारात पुन्हा एकदा घसरणीचा कल दिसून येत असताना गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांवर सतत दबाव दिसून येत आहे. त्याचेवेळी, दोन्ही मौल्यवान धातूत कमजोरीचे संकेत दिसत आहेत. देशांतर्गत फ्युचर्स बाजारात सोन्याचा भाव ५६ रुपयांनी किंचित घसरून ७१,५२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होता जो शुक्रवारी ७१,५८२ रुपयांवर बंद झा. त्याचवेळी, चांदीची चमकही कमी झाली आणि १९२ रुपयांनी कमी होऊन ८६,९७५ रुपये प्रति किलोवर आली आहे.

ना परीक्षा ना मुलाखत, दहावी पासवर पोस्ट ऑफिसमध्ये 35000 पदांसाठी भरती

भारतीय सराफा बाजारातील स्थितीत

जागतिक बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमती वाढल्याने देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंचे भाव मजबूत वधारले. गेल्या ट्रेडिंग दिवशी सोन्याचा दर ७२,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर तर चांदीची किंमतही ६०० रुपयांनी वाढून ९१,२०० रुपये प्रति किलोवर स्थिरावली होती. शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ३७० रुपये वाढीसह ७२,५५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता.

 

➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️

➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️

Leave a Comment