महिलांना दर महिन्याला मिळणार 1500 रुपये असा करा अर्ज

Ladki Bahin Yojna News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं

 

जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रं; इथे क्लिक करा

 

महाराष्ट्रातील कल्याणकारी योजनांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी नोंदी करण्यासाठी महिलांनी सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे.

महायुतीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (mukhyamantri mazi ladki bahin yojana) योजनेच्या लाभार्थी नोंदणीला आजपासून प्रारंभ झालाय. 21 ते 60 वर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ होणार आहे.

 

जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रं; इथे क्लिक करा

 

योजनेसाठी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली. योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रांवर महिला आल्या होत्या. या योजनेत महिलांची नोंदणी

झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रांवर महिलांनी मोठ्या उत्साहात नोंदणी केली. या योजनेतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रूपये मिळणार आहेत.

RBI कडून 5 बँकांवर बंदी, काढता येणार नाहीत पैसे, लवकरात लवकर चेक करा तुमचे खाते

मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नुकत्याच पार

पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेशात याचा फायदा झाला होता. भाजपने मध्य प्रदेशातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ना परीक्षा ना मुलाखत, दहावी पासवर पोस्ट ऑफिसमध्ये 35000 पदांसाठी भरती

ही योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. मात्र, योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार किंवा मिळणार नाही,याबाबत महिलावर्गात अजून पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे महिलावर्गात काहीसा संभ्रम आहे.

 

जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रं; इथे क्लिक करा

Leave a Comment