LIC Pension Scheme : एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 12,000 रुपये पेन्शन मिळेल. याच योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
➡️ लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️
निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या समोर येऊ शकतात. यातच तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. एलआयसीच्या या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना आहे. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात फक्त एकदाच गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभर पेन्शनचा लाभ घेऊ शकता.
जिओने 84 दिवस मोफत रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर
या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. एलआयसीच्या या योजनेत एकदा गुंतवणूक करून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. यातच काय आहे एलआयसी सरल पेन्शन योजना, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
दहावी पासवर पोस्ट ऑफिसमध्ये 35000 पदांसाठी बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान ४० वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेत कमाल वयाच्या 80 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. एलआयसी सरल पेन्शन योजना तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर खरेदी करू शकता. योजनेची किमान रक्कम तुम्ही खरेदी केलेल्या वार्षिकीच्या आधारे ठरवली जाते. या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेबाबत कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल.
➡️ लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️
तुम्ही वयाच्या ४२ व्या वर्षी एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅनमध्ये ३० लाख रुपये एकत्र गुंतवल्यास, तुम्हाला दरमहा १२,३८० रुपये पेन्शन मिळेल. या पेन्शनचा लाभ तुम्हाला आयुष्यभर मिळेल. तसेच दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पॉलिसीमध्ये गुंतवलेले संपूर्ण पैसे मिळतात.
➡️ लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️