लाडकी बहीण योजनेचे 1500 महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होईल. या पैशांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी मदत होऊ शकते. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड

करण्यासाठी इथे क्लिक करा

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojna) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड

करण्यासाठी इथे क्लिक करा

सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड

करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment