राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ, शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट

DA Hike News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश केलं आहे. शिंदे सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट निर्णय जाहीर इथे क्लिक करून पहा

 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारने खूश करण्यासारखा निर्णयच घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1500 रु. या तारखेला होणार खात्यात जमा

राज्य सरकारने नुकतंच ऊर्जा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर आता राज्य शासनातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारचं याबाबतचा आदेश.

 

शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट निर्णय जाहीर इथे क्लिक करून पहा

Leave a Comment