postoffice

इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवकाच्या (GDS) पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. सध्या या भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आलीये. बाकी भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही 15 जुलै 2024 पासून सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळेल. यानंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

 

SBI बँकेमध्ये खाते असेल तर वर्षाला मिळणार 1,20,000 रुपये

 

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. indiapostgdsonline.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. अर्ज करण्यासाठी लिंक अजून सुरू झाली नाहीये, 15 जुलैनंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.

 

मोबाईल रिचार्ज प्लानच्या किमतीमध्ये मोठी वाढ जाणून घ्या नवीन किमती

 

सध्या या रिक्त पदांसाठीच शॉर्ट नोटीस जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवाराला संगणकाचे ज्ञानही असणे आवश्यक आहे. हेच नाहीतर उमेदवाराला सायकलही चालवता आली पाहिजे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये.

 

➡️➡️ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️⬅️