certificate

जन्म दाखला कसा काढायचा?

जन्म नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या ऑनलाईन काढू शकता. आपले सरकार पोर्टलवर त्यासाठी अर्ज केला की पुढच्या 5 दिवसांत तुम्हाला जन्म दाखला मिळायला हवा, असं या पोर्टलवर नमूद केलं आहे.

 

ऑनलाइन घरबसल्या १ मिनिटात जन्मदाखला काढण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

आता जन्म दाखला काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया समजून घेऊया.

जन्म दाखला काढण्यासाठी आपले सरकारच्या वेबसाईटवर जायचं आहे.
इथल्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग या रकान्यात जन्म नोंद दाखला हा पहिलाच पर्याय आहे. त्यावर क्लिक करायचं आहे.

राज्यात पेट्रोल-डिझेलचा दरात मोठी घसरण, पहा नवीन दर

त्यानंतर यासाठी कोणती कागदत्रे लागतात, त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
पुढे लागू करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
जन्म दाखला प्रक्रियाफोटो स्रोत,AAPLESARKAR
जन्म दाखला काढण्यासाठी मग या पोर्टलवर नोंदणी करायची आहे.
मग ग्रामविकास विभागातील सेवांमध्ये जाऊन जन्म नोंद दाखला यावर क्लिक करायचं आहे.
जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, अर्जदाराचं पूर्ण नाव, जन्मतारीख टाकायची आहे.
त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि स्क्रीनवर तुम्हाला अर्ज क्रमांक दाखवला जाईल.
पुढे यासाठी लागणारी फी भरायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पूर्णत: सबमिट होईल.
जन्म दाखला नोंदणी प्रक्रियाफोटो स्रोत,AAPLESARKAR
सरकारी नियमांनुसार, तुम्हाला 5 दिवसांत जन्म दाखला मिळायला हवा. तो तुम्ही आपले सरकार पोर्टलवर जाऊन डाऊनलोड करू शकता.

जुनी पेन्शन योजना लागू शिंदे सरकारचा मोठा निर्णय जाहीर

जन्म दाखला वेळेत मिळावा यासाठी तुम्ही अर्ज सबमिट केला की लगेच तुमच्या गावाच्या ग्रामसेवकाला अर्ज क्रमांक पाठवून ठेवू शकता. त्यांनी हा अर्ज मंजूर केला की, तुम्हाला जन्म दाखला ठरावीक कालमर्यादेत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

 

ऑनलाइन घरबसल्या १ मिनिटात जन्मदाखला काढण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈