MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे यामुळे युवकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. आणि यासाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ही 13 जुलै 2024 अशी असणार आहे.
➡️ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️
➡️ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा ⬅️
एकूण रिक्त जागा : 436
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) मेकॅनिक मोटार वाहन- 206
2) शीट मेटल कामगार- 50
3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 36
4) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- 20
5) चित्रकार (सामान्य) – 04
6) मेकॅनिक डिझेल- 100
7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- 20
शैक्षणिक पात्रता : ०१) संबधित क्षेत्रात आय.टी.आय ०२) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग – 590/- रुपये. [मागासवर्गीय – 295/- रुपये]
➡️ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️
➡️ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा ⬅️
पगार : 9,433/- रुपये ते 10,612/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज मिळण्याचा व पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग कार्यालय एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक – 422001.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागातील रा.प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय.
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in