RBI कडून 5 बँकांवर बंदी, काढता येणार नाहीत पैसे, लवकरात लवकर चेक करा तुमचे खाते
RBI Bank New Rules : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे … Read more