Recharge Plan New Price :-
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈
रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता एअरटेल प्रीपेड आणि पोस्टपेड यूजर्सलाही रिचार्जसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. Jio प्रमाणेच Airtel च्या प्लॅनच्या किमतीत 600 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, चला जाणून घेऊया प्लॅनच्या जुन्या आणि नवीन किमती.
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈
सर्व बाजूंनी ‘महागाई’चा फटका ग्राहकांना बसत आहे, रिलायन्स जिओनंतर एअरटेलही दरवाढीच्या शर्यतीत कशी मागे राहिली? जिओनंतर आता एअरटेलनेही ग्राहकांच्या खिशावर बोजा वाढवण्याची तयारी केली असून, कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही योजनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
एअरटेलने मोबाईलचे दर 10 ते 21 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. प्लॅनच्या नवीन किमती ग्राहकांसाठी पुढील महिन्यापासून, 3 जुलै 2024 पासून लागू केल्या जातील. चला जाणून घेऊया किमती वाढल्यानंतर प्लॅन्सच्या नवीन किमती काय आहेत?
👉 RBI कडून 5 बँकांवर बंदी, काढता येणार नाहीत पैसे, लवकरात लवकर चेक करा तुमचे खाते
Jio कपनीनं आपल्या युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या प्लॅन्सच्या दरवाढीची घोषणा केली आहे. या किंमती 3 जुलै पासून लागू होतील. त्यामुळे 155 रुपयांचा प्लॅन 189 रुपयांचा होईल.
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈
Jio कंपनी आपल्या युजर्ससाठी अनेक प्रकारचे प्लॅन घेऊन येत आहे.
जर तुम्ही जिओ ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कंपनीनं आपले अनेक प्लॅन्स महाग केले आहेत. या प्लॅनच्या लिस्टमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅन्सचा समावेश आहे. कंपनीनं आपल्या जास्तीत जास्त प्लॅन 25 टक्क्यांपर्यंत महाग केले आहेत. जिओचा लोकप्रिय प्लॅन 155 रुपयांचा येतो, परंतु आता कंपनीनं याची किंमत वाढवून 189 रुपये केली आहे.
👉 SBI बँकेमध्ये खाते असेल तर वर्षाला मिळणार 1,20,000 रुपये
तसेच, पोस्टपेड मधील 299 रुपयांचा प्लॅन आता 349 रुपयांचा झाला आहे. चला जाणून घेऊया सर्व डिटेल्स.
Jio नं आज आपले नवीन प्लॅन्स घोषित केले आहेत. पूर्णपणे हे कंपनीचे नवीन प्लॅन नाहीत तर कंपनीनं आपल्या जुन्या प्लॅनची किंमत आता वाढवली आहे. हा नवीन किंमती 3 जुलैपासून लागू होतील. इथे पाहा संपूर्ण यादी –
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈
👉 जाणून घ्या नवीन किमती इथे क्लिक करा 👈