शाळा 124 दिवस बंद! यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी जाहीर ; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

School Holiday 2024 : शाळांच्या सुट्यांची यादी जाहीर ! शाळांना या वर्षी 124 दिवस सुट्या; सार्वजनिक सुट्या 76 दिवस; दिवाळी सुटी 12 दिवसांची तर उन्हाळा सुटी 43 दिवस

यंदाच्या  शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी प्राथमिक  शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांची असणार आहे.

 

शाळा 124 दिवस बंद! सुट्यांची यादी जाहीर

👉इथे क्लिक करून पहा👈

 

सोलापूर : यंदाच्या  शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी प्राथमिक  शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांची असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते पाच वाजेपर्यंत भरतील. अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे.

 

शाळा 124 दिवस बंद! सुट्यांची यादी जाहीर

👉इथे क्लिक करून पहा👈

 

रमझान उपवासानिमित्त उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भरतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले आहे.

 

मुलगी असेल तर SBI कडून खात्यात जमा होणार 15 लाख रुपये ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

शाळेच्या कामकाज दिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या दोन लहान सुट्या असतील. प्राथमिक शाळा सतत तीन दिवस बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी (गावची यात्रा असा अपवाद वगळता) घ्यायची आहे.

kयादीतील सुट्या सोडून इतर दिवशी थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असल्यास त्या दिवशी शाळा भरवून विविध स्पर्धांचे आयोजन करावे. २६ नोव्हेंबर रोजी शाळेत संविधान दिन साजरा करावा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे School Holidays 2024.

शाळा 124 दिवस बंद! सुट्यांची यादी जाहीर

👉इथे क्लिक करून पहा👈

Leave a Comment