लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर, यादीत तुमचे नाव चेक करा

Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा … Read more