पावसात प्रवास करताना जीव वाचवतो बटाटा नेहमी ठेवा सोबत; जाणून घ्या काय आहे जुगाड

Viral Potato Jugaad Video : बटाट्यापासून बरेच पदार्थ बनवले जातात. बटाट्याचा घरगुती सौंदर्य उपाय म्हणूनही वापर केला असेल. प्रवासात बटाट्याचे चिप्स खाल्ले असतील पण प्रवासात अख्खा बटाटा कधी नेऊन पाहिला आहे का? पावसाळ्यात तुम्ही गरमागरम बटाटा भजी खात असाल पण याच बटाट्याचा पावसात आणखी एक अनोखा असा वापर. तुम्ही विचारही केला नसेल पावसात बटाटा जीव वाचवण्याचं काम करतो. बटाट्याचा असा वापर आणि फायदा तुम्हाला माहितीच नसेल. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 

👉 विडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

बटाट्यापासून बरेच पदार्थ बनवले जातात. बटाट्याचा घरगुती सौंदर्य उपाय म्हणूनही वापर केला असेल. प्रवासात बटाट्याचे चिप्स खाल्ले असतील पण प्रवासात अख्खा बटाटा कधी नेऊन पाहिला आहे का? प्रवासात तुमच्यासोबत एक तरी बटाटा नक्की ठेवा. यामुळे किती तरी जीव वाचतील. आता बटाटा कसा काय जीव वाचवेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

 

👉 विडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

प्रवासात बटाट्याचा फायदा काय?

पावसाळ्यात गाड्या चालवताना तुम्ही पाहिलं असेल गाड्यांच्या काचा आणि आरशांवर पाणी लागतं. त्यामुळे इतर गाड्या स्पष्ट नीट दिसत नाहीत. अशावेळी अपघात होण्याचा आणि जीव जाण्याचा धोका आहे. पण इथं साधा बटाटा तुमच्या फायद्याचा (Viral Potato Jugaad Video) ठरेल.

तुम्ही एक बटाटा घ्या तो मधून कापा. आता कापलेला बटाटा पावसाचं पाणी पडलेल्या आरशावर फिरवा. आरशावरील पाणी स्वच्छ होईल

 

👉 विडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

आणि पुन्हा त्यावर अशा पद्धतीने पाणी राहणारच नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या गाडीच्या मागून येणाऱ्या गाड्या स्पष्ट दिसतील. ज्यामुळे अपघात होणार नाही आणि साहजिकच जीवही वाचेल, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर, यादीत तुमचे नाव चेक करा

@carki.kaksha इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा . तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही असे कोणते जुगाड करता त्याबाबतही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये माहिती नक्की द्या Viral Potato Jugaad Video.

 

👉 विडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

Leave a Comment