लवकरच या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप होणार बंद कंपनीने यादी केली जाहीर June 30, 2024 by Rushi Whatsapp : मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत तब्बत ३५ पेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सवर बंद होणार आहे. या सर्व नामदार कंपनीच्या मोबाईलमध्ये होणार whatsapp बंद ➡️ कंपनीकडून यादी जाहीर ⬅️ मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप यंदा वर्षाच्या अखेरपर्यंत तब्बत ३५ पेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सवर बंद होणार आहे. याचा फटका लाखो वापरकर्त्यांना बसणार आहे. हे अॅप जुन्या स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करणार नाही त्यामुळे व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करावा लागणार आहे. मोबाईल रिचार्ज प्लानच्या किमतीमध्ये मोठी वाढ जाणून घ्या नवीन किमती व्हॉट्सअँपने ही कारवाई चांगला परफॉर्मन्स आणि सुरक्षितता राखण्यासाठी केली आहे. जुन्या फोनवर अॅप अपडेट करणे अवघड असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे अनेक वर्ष जुने असलेले आणि जुने ऑपरेटिंग सिस्टम वापरणारे स्मार्टफोन प्रभावित होणार आहेत. या सर्व नामदार कंपनीच्या मोबाईलमध्ये होणार whatsapp बंद ➡️ कंपनीकडून यादी जाहीर ⬅️